"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[भौतिकशास्त्र]]ानुसार, एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूचे]] मोजमाप होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | title = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व]]ावरूनही वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>.
 
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरूत्वाकर्षण|गुरूत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरूत्वीयगुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.hxjxndkdhsjsjdjjd
 
== मापन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वस्तुमान" पासून हुडकले