"पंढरीनाथ कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ६:
 
==पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे संगीत शिक्षण==
वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी [[मधुसूदन जोशी]] आणि [[खां साहेब अता हुसेन]] या [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. [[वडोदरा|बडोद्यातल्या]] ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. [[बी.आर. देवधर]] मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना [[कुमार गंधर्व]] भेटले. आधी गुरूबंधूगुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी [[फलटण]] गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.
 
==कुटुंब==