"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''धरमदेव आनंद''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਧਰਮਦੇਵ ਆਨੰਦ ; [[हिंदी भाषा|हिंदी]]: धरम देव आनन्द ; [[रोमन लिपी]]: ''Dev Anand'') ऊर्फ '''देव आनंद''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९२३]]; गुरूदासपूरगुरुदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - [[डिसेंबर ३]], [[इ.स. २०११]]; [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]) हे [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. [[भारतीय केंद्रशासन|भारताच्या केंद्रशासनाने]] इ.स. २००१ साली ''[[पद्मभूषण पुरस्कार]]'', तर इ.स. २००२ साली ''दादासाहेब फाळके पुरस्कार'' देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.
 
== जीवन ==
ओळ ३९:
== चित्रपट कारकीर्द ==
इ.स. १९४६ - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात
इ.स. १९४७ - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्तगुरुदत्त यांचं दिग्दर्शन
 
==प्रसिद्ध चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले