"गुरू गोविंदसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{विस्तार}}
श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ [[गुरू ग्रंथ साहिब]] चे संकलन आणि लिखाण केले.
गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). [[नांदेड]] शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरूद्वारागुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. यामुळे नांदेड ला शिखांची [[काशी]] असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.
 
{{शीख गुरू