"गुरुराज देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''गुरूराजगुरुराज देशपांडे''' ऊर्फ '''देश देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात; [[हुबळी]], [[कर्नाटक]] - हयात) हे [[भारत|भारतीय]]-[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] उद्योजक आहेत. इ.स. १९९८ साली स्थापलेल्या ''सायकामोर नेटवर्क्स'' नावाच्या इंटरनेट कंपनीचा व [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या तंत्रशिक्षण संस्थेच्या ''देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन'' या केंद्राचे सहसंस्थापक आहेत. शाळेत मधल्या वेळचे स्वच्छ व पौष्टिक खाणे/आहार मुलांना मिळण्यासाठी इ.स.२००० मध्ये सुरू करण्यात आलेल्या [[अक्षय पात्र फाउंडेशन|अक्षय पात्र फाउंडेशनच्या]] स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
 
== बाह्य दुवे ==