"खगोलशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३१:
 
सूर्यमाला
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामुळींगुरुत्वाकर्षणामुळीं त्याच्याभोवतीं फिरणाऱ्या खगोलीय वस्तूनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे १६५ ज्ञात नैसर्गिक उपग्रह, [[बटु ग्रह]] (प्लूटोसकट), तसेच असांख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
 
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपटून. आठ पैकीं सहा ग्रहांच्या भोवतीं नैसर्गिक उपग्रह आहेत.
ओळ ३९:
 
रचना
सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणिजे सूर्य होय. सूर्याचें वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इत्कें आहे. इत्क्या प्रचंड वस्तूमानामुळींच सूर्याची गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूना त्याच्या भोवतीं फिरावण्यास लावतें.[४] उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हें गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
सूर्याभोवतीं फिरणार्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू या एकाच पातळींत सूर्याभोवतीं फिरितात. ग्रहांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीच्या अगदी जवळ आहे तर धूमकेतू व क्यूपरचा पट्टा यांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीशीं काही अंशांचे कोन करितात.