"कन्फ्यूशियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
पुढे दोन वर्षांनी त्याने शिक्षण थांबवून आईला घर चालविण्यासाठी मदत केली. तो आपल्या राज्यातील शेती खात्यात कारकून झाला. एकोणीस वर्षांचा असताना त्याचे लग्न झाले आणि एक वर्षानंतर त्यास मुलगा झाला. चोविसाव्या वर्षी आईचा मृत्यू झाल्यावर चीनमधील त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याने मातृशोक म्हणून अडीच वर्षे नोकरी सोडली.
 
तोपर्यंत त्याची कीर्ती अतिबुद्धिमान म्हणून सर्वत्र झाली होती. मित्रांच्या आग्रहाने तो फिरता आचार्य झाला. त्याचे विचार ऐकायला लोक जमत. प्रश्नोत्तरे चालत. या ज्ञानदानाबद्दल तो श्रीमंतांकडून गुरूदक्षिणागुरुदक्षिणा घेत असे तसेच गरिबांनी दिलेली किरकोळ दक्षिणाही स्वीकारीत असे.
 
[[वर्ग:चीन]]