"गुरुत्व क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो KiranBOT II (चर्चा)यांची आवृत्ती 2050825 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[भौतिकी]]त गुरूत्वगुरुत्व क्षेत्र ही [[वैज्ञानिक प्रारूप|प्रारूप]] असून, एखादे पदार्थ वस्तूमान दुसऱ्या वस्तूमानावर जे [[गुरूत्वगुरुत्व बल|बल]] प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते.
 
==अभिजात यामिकी==
[[भौतिकी]]प्रमाणेच [[अभिजात यामिकी]]त क्षेत्र हे वास्तव नसून एक [[वैज्ञानिक प्रारूरपण|प्रारूप]] आहे जे गुरूत्वाकर्षणाच्यागुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचे स्पष्टीकरण देते. ह्या क्षेत्राचे निश्चितीकरण [[न्यूटनचा वैश्विक गुरूत्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा नियम|न्यूटनचा वैश्विक गुरूत्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा नियमावरून]] केले जाते.
 
त्याप्रमाणे गुरूत्वगुरुत्व क्षेत्र (अथवा [[गुरूत्वगुरुत्व तीव्रता]]) म्हणजे एखाद्या वस्तूमानावरील प्रयुक्त [[गुरूत्वगुरुत्व बल]] होय.
:<math>\mathbf{g}=\frac{\mathbf{F}}{m}=-\frac{{\rm d}^2\mathbf{R}}{{\rm d}t^2}=-GM\frac{\mathbf{\hat{R}}}{|\mathbf{R}|^2}=-\nabla\Phi,</math>
येथे, g हे गुरूत्वगुरुत्व क्षेत्र, F हे [[गुरूत्वगुरुत्व बल]], m हे गुरूत्वबलगुरुत्वबल प्रयुक्त [[वस्तूमान]], R आकर्षिणारे वस्तूमान आणि गुरूत्वबलगुरुत्वबल प्रयुक्त वस्तूमानामधले [[अंतर]], <math>\mathbf{\hat{R}}</math> हे R चे [[सदिश एकक]], t हा काल, G हा वैश्विक [[गुरूत्वगुरुत्व स्थिरांक]] आणि ∇ हा [[डेल क्रियक]].
 
वस्तूमान [[घनता|घनतेच्या]] संज्ञेत ते पुढीलप्रमाणे मांडले जाते. (ज्यात [[गॉसचा गुरूत्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा नियम]] आणि [[पॉइसनचे समीकरण#न्यूटनियन गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण|पॉइसनचे गुरूत्वाकर्षणाचेगुरुत्वाकर्षणाचे समीकरण]]ही समाविष्ट आहे.)
:<math>-\nabla\cdot\mathbf{g}=\nabla^2\Phi=4\pi G\rho\!</math>
येथे, <math>\Phi</math> हा [[गुरूत्वगुरुत्व प्रवाह]], आणि ρ [[घनता|वस्तूमान घनता]]
 
==सामान्य सापेक्षता==
[[सामान्य सापेक्षता|सामान्य सापेक्षतेत]] [[आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे]] सोडवल्यावर गुरूत्वगुरुत्व क्षेत्राचे निश्चितीकरण करता येते-
:<math> \mathbf{G}=\frac{8\pi G}{c^4}\mathbf{T}.</math>
येथे, '''T''' ही [[ताठरता-उर्जा प्रदिश]], '''G''' ही [[आइनस्टाइन प्रदिश]], आणि ''c'' हा [[प्रकाशाचा वेग]].