"गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो KiranBOT II (चर्चा)यांची आवृत्ती 2050880 परतवली.
खूणपताका: उलटविले
 
ओळ १:
==नियमाचे स्पष्टीकरण==
 
{{मुख्य|गुरूत्वगुरुत्व क्षेत्र}}
 
[[गुरूत्वगुरुत्व त्वरण]] म्हणूनही ओळखले जाणारे [[गुरूत्वगुरुत्व क्षेत्र]] '''g''' हे एक सदिश क्षेत्र - अवकाश (आणि काल) यांच्या प्रत्येक बिंदूवरील एक सदिश - आहे. गुरूत्वगुरुत्व बलाच्या व्याख्येप्रमाणे एखाद्या कणावर पडणारे गुरूत्वगुरुत्व बल हे त्या कणाचे वस्तुमान गुणिले त्या बिंदूवरील गुरूत्वक्षेत्रगुरुत्वक्षेत्र असते.
 
''[[गुरूत्वगुरुत्व प्रवाह]]'' हे बंदिस्त पृष्ठावर केलेले गुरूत्वगुरुत्व क्षेत्राचे [[पृष्ठ ऐकन]] आहे.
 
'''गॉसचा गुरूत्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा नियम''' असे सांगतो की:
 
:''कुठल्याही [[बंदिस्त पृष्ठ|बंदिस्त पृष्ठातून]] जाणारा गुरूत्वगुरुत्व प्रवाह हा बंदिस्त [[वस्तुमान|वस्तुमानाची]] समानुपाती असतो.''
 
==ऐकन रूप==
गॉसच्या गुरूत्वाकर्षणाच्यागुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे ऐकन स्वरूप हे सांगतो की:
 
{{समीकरण चौकट १
ओळ ३३:
:∂''V'' हे कुठलेही बंदिस्त पृष्ठ (बंदिस्त आकारमान ''V'' ची ''सीमा''),
:''d'''''A''' हे एक [[सदिश (भूमिती)|सदिश]] असून, त्याची किंमत म्हणजे पृष्ठ ∂''V'' च्या [[अतिसूक्ष्म]] भागाचे क्षेत्रफळ आणि त्याची दिशा म्हणजे त्या क्षेत्रफळावर टाकलेल्या बहिर्गामी लंबाची दिशा होय. (अधिक माहितीसाठी पहा - [[क्षेत्र सदिश]] आणि [[पृष्ठ ऐकन]].)
:'''g''' हे [[गुरूत्वगुरुत्व क्षेत्र]],
:''G'' हा वैश्विक [[गुरूत्वगुरुत्व स्थिरांक]],
:''M'' हे पृष्ठ ∂''V'' मध्ये बंदिस्त असलेले वस्तुमान.
 
समीकरणाच्या डाव्या बाजूस गुरूत्वक्षेत्राचागुरुत्वक्षेत्राचा [[प्रवाह (भौतिकी)|प्रवाह]] म्हटले जाते. हे लक्षात घ्या की ह्याची किंमत नेहमीच ऋण (किंवा शून्य) असू शकते पण धन कधीच नसते.
 
==भैदिक रूप==
 
गुरूत्वाकर्षणाचागुरुत्वाकर्षणाचा गॉसचा नियमाचे भैदिक स्वरूप हे सांगते की::
 
{{समीकरण चौकट १
ओळ ५३:
येथे
 
:<math>\nabla\cdot</math> हे [[अपसरण]], ''G'' हा वैश्विक [[गुरूत्वगुरुत्व स्थिरांक]], आणि ''ρ'' ही प्रत्येक बिंदूपाशी असलेली [[घनता|वस्तुमान घनता]] दर्शविते.
 
==हे पण पहा==
ओळ ६७:
</div>
 
[[वर्ग:गुरूत्वाकर्षणगुरुत्वाकर्षण]]
[[वर्ग:प्रास्तविक भौतिकी]]
[[वर्ग:गुरूत्वाकर्षणाचेगुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत]]
[[वर्ग:सदिश कलन]]