"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो reverted गुरू
ओळ ३६:
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
 
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरूजीगुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]
{{वचन|
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।<br/>
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।
|साने गुरूजीकृतगुरुजीकृत काव्यपंक्ती}}
 
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
ओळ ९३:
 
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरूजीगुरुजी यांचे हस्ताक्षर]]
 
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
ओळ १९५:
* आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. [[विश्वास पाटील]])
* जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)
* निवडक साने गुरूजीगुरुजी (रा.ग. जाधव)
* मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरूजींच्यागुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
* महाराष्ट्राची आई साने गुरूजीगुरुजी (वि.दा. पिंपळे)
* मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरूजीगुरुजी (आचार्य अत्रे)
* साने गुरूजीगुरुजी ([[यदुनाथ थत्ते]], रामेश्वर दयाल दुबे)
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
* साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
ओळ २१७:
{{विकिस्रोत साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:साने, पांडुरंग सदाशिव}}
[[वर्ग:साने गुरूजीगुरुजी| ]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]]