"होळकर घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये =
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = होळकर घराणे/<br />इंदूर संस्थान
| सुरूवात_वर्षसुरुवात_वर्ष = १७३१
| शेवट_वर्ष = १९४८
| मागील१ =
ओळ २७:
| लोकसंख्या_घनता =
}}
'''होळकर घराणे''' हे [[भारत|भारतातील]] [[इंदूर]] येथील संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर [[इ.स.चे १८ वे शतक|१८ व्या शतकाच्या सुरूवातीलासुरुवातीला]] होळकर घराण्याचा कर्ता [[मल्हारराव होळकर]] यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे]] उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील [[माळवा|माळवा प्रांतातील]] व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[धनगर|धनगर जमातीतील]] होते.
 
==होळकर घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती==