"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १४:
हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]] यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे.<ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती.
 
हर्मायोनीचे पालक दंतवैद्य होते व हरमायनीच्या विचित्र वागण्याचा त्यांना नेहमी विचार पडत असे. तरीपण त्यांना तिचा खूप अभिमान होता<ref name="accio-quote.org"/>. जेव्हा हरमायनी अकरा वर्षांची झाली, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगारीण आहे, व तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणाऱ्या शाळेकडून, जादू शिकण्यासाठी निमंत्रणपत्रिका येते. हर्मायनीनी ते निमंत्रण उत्सुकतेखातर स्वीकारते, व शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच ती जादू शिकण्यास सुरूवातसुरुवात करते. तिला काही सुरूवातीचेसुरुवातीचे मंत्र म्हणण्यात यश सुद्धा येते.
 
हरमायनीचे [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील शिक्षणाची अधिकृतरीत्या सुरूवातसुरुवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते. हरमायनी फार हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असते. तिची [[हॅरी पॉटर]] व [[रॉन विजली]] यांच्याशी ओळख शाळेत दाखल होण्यासाठी ''हॉगवॉर्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री]]''कडे प्रवास करतांना होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असे. त्यामुळे इतरांना तिचा नेहमी राग येत असे. ''लेव्हिटेशन चर्म'' हा जादूचा मंत्र म्हणण्यात रॉन एकदा चूक करतो म्हणून ती सर्वांसमोर त्याचा अपमान करते. म्हणून सुरूवातीलासुरुवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात. त्यांच्या या मदतीसाठी आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांशी खोटे बोलून, या घटनेचा सर्व दोष स्वतःवर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.
 
शाळेच्या दुसऱ्या वर्षी हरमायनी ''बेसिलिस्क'' नावाच्या सापाची बळी होते. हा साप ''चेंबर ऑफ सीक्रेट्स'' नावाचीया गुप्त खोली उघडली गेल्यामुळे आख्ख्या हॉग्वार्ट्झला दहशतीत ठेवत असतो. बेसिलिस्क हरमायनीचे केवळ नजरेने पाषाणात रूपांतर करतो. पण नंतर तिची या जादुगिरीपासूसुन सुटका होते व ती पूर्णपणे बरी होते.
ओळ ३७:
 
== हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस ==
हरमायनीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरूवातीलासुरुवातीला तिला ''चर्मस'' नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला ''अरिमॅन्सी'' नावाचा विषय आवडायला लागला. ''फ्लायिंग'' आणि ''डिव्हिनेशन'' हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. ''टेरी बूट'' सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ''ग्रिफिंडोर'' विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड ''रॅव्हवनक्लॉ'' या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा ''सॉर्टिंग हॅट'' नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला ''रॅव्हननक्लॉ'' विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ''ग्रिफिंडोर'' विभागातच टाकले. ती आधीपासूनच ''"[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. ."''. हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा ''[[सालाझार स्लिधरिन|स्लिधरिन]]'' सोडून ''ग्रिफिंडोर'' विभाग निवडला होता.
 
हरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ''ग्रिफिंडोर'' विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत ''लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील'' आणि इतर दोन मुली रहायच्या.