"सुलैमान लयेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५:
 
== जीवनचरित्र ==
सुरूवातलासुरुवातला लयेक हा वेदान्ताच्या विद्यालयाचा विद्यार्थी होता. तो १९५७ साली साहित्य विद्यालयातून पदवीधर झाला. लयेक हा पाष्तु व दरी ह्या भाषांमधला कवी व लेखक होता. १९५७ - ६८ च्या दरम्यान लयेकने राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये विविध पदांवर निवडून आला.
 
त्याची एक बहिण ही मीर अकबर खयबर, एक अग्रगण्य डाव्या विचाराचा विचारवंत व कार्यकर्ता, ज्याचा हत्येनंतर १९७८ च्या सौर क्रांतीस सुरूवातसुरुवात झाली, ह्याच्याशी विवाहित होती. त्याची दुसरी बहिण ही सिब्घातुल्लः मोजाद्देडी, जो पुढे चालून आफ्घानिस्तान चा राष्ट्रपती बनला, ह्याच्याशी विवाहित होती. लयेक ह्याने १९६८ मध्ये 'परचम' हा वर्तमानपत्र सुरू केला. बाबरक कर्माल सोबत त्याने पीपल्स डेमोक्राटीक पार्टी ऑफ आफ्घानिस्तान (पी. डी. पी. ए.) च्या मवाळ गटाचे नेतृत्व केले. त्याचवेळी तो परचम संसदीय समूहाच्या केंद्रीय समितीचा स्थिर सदस्य बनला. सौर क्रांती नंतर, लयेक हा रेडीओ व दूरचित्रवाणी चा मंत्री १९७८ साली बनला. सरकारने पर्चामिंना काढून टाकल्या नंतर तो काही काळ पॉलिटब्युरोच्या सदस्यत्वाचा दाखल होता.<ref name="tvradio">[https://books.google.com/books?id=-cYOAAAAQAAJ&pg=RA1-PA136&dq=Suleiman+Laeq+Minister+for+radio+and+television&hl=no#PRA1-PA128,M1] : Revolutionary Afghanistan</ref>
 
पुढे चालून खल्क़ सरकारने बहुतेक पर्चामिंना हटविल्यानंतर, लयेक हा पोलीत्बुरो चा हंगामी सदस्य म्हणून स्थानी होता. त्याला कर्माल च्या बाजूने असल्या कारणामुळे कैदीत टाकण्यात आले असले तरी शासनाने त्याला सौम्यतेने हाताळले. १९८० पर्यंत आफ्घानिस्तानात सोविएत सैन्य घुसल्या नंतर, लयेकने अनेक पदांवर काम केले. ह्यावेळेपर्यंत तो पी. डी. पी. ए. च्या केंद्रीय समितीच्या पर्चम गटाचा सदस्य झाला होता.