"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४४:
 
==जीवन==
''बाबूजीं''नी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या ''कै. वामनराव पाध्ये'' यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवातसुरुवात १९४१ साली '''एच्.एम्.व्ही''' या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या ''''प्रभात चित्र संस्थे''''त ''संगीत दिग्दर्शक'' म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
 
त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे '''गीत रामायण'''. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर ([[:en:All India Radio|All India Radio]]) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.