"साधु सुंदर सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''साधु सुंदर सिंग''' ( जन्म [[३ सप्टेंबर]] , [[इ.स. १८८९|१८८९]]:[[पंजाब]],लुधियाना ) हे एक भारतीय [[ख्रिस्ती]] मिशनरी होते. जे संभवत: १९२९ मधे हिमालयाच्या पायथ्याशी मरण पावले.<br>
 
==सुरूवातीचासुरुवातीचा काळ==
सुंदर सिंग यांचा जन्म एका श्रीमंत शीख घरात झाला. त्यांच्या आई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या व त्यांना नेहमी साधु संताच्या सहवासात राहण्यासाठी नेत असत. सुंदर सिंग यांना लुधियाना मधील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेत भरती केले. सुंदर सिंग १४ वर्षांचे असताना त्यांच्या आई मरण पावल्या. त्यामुळे ते अतिशय निराश झाले व त्यांनी आपला सर्व राग ख्रिस्ती मिशनरींवर काढला. त्यांनी [[बायबल]]ची पाने फाडून जाळली जे त्यांच्या मित्रांनी पाहिले.<br>