"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Logo.jpeg|250px|इवलेसे|उजवे|सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव]]
पंडित [[भीमसेन जोशी]] यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरूवातसुरुवात केली आणि गुरूभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.
 
==सुरुवात==
==सुरूवात==
पंडित [[भीमसेन जोशी]] यांनी पुण्यात आपले गुरू सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून [[इ.स. १९५२]] मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरूबंधु [[पंडित फिरोज दस्तूर]] आणि गुरूभगिनी [[गंगुबाई हनगल]] यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता.