"सभ्यता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २०:
==सभ्य वागणूक(आचरण) आणि मानवता वाद==
{{मुख्यलेख|सभ्यता (सांस्कृतीक)}}
सभ्य वागणूक(आचरण) या अर्थाने सभ्यता हा मानवतावादाच्या किमान घटकांपैकी एक घटक समजला जातो. येथे सभ्यता हा शब्द इतरव्यक्तीशी असलेल्या संपर्क-संवादातील सुसंस्कृत/सभ्य व्यवहार असा अभिप्रेत आहे. वस्तुतः या अर्थाने सभ्यता ही [[सभ्यता (सांस्कृतिक)]] या वेगळ्या अभ्यास कक्षेत येते; सभ्यता आणि मानवता वादाचे नाते व्यक्तिवादाच्या मर्यादा स्पष्ट करते; जगा आणि जगू द्या; दुसऱ्याया व्यक्तीच्या जागी स्वतःस ठेऊनठेवून विचार करणे, ([[सहिष्णुता]]) इत्यादी वेगळ्या गुणांचा समुच्चय असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सभ्यता" पासून हुडकले