"श्रेयस तळपदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
'''श्रेयस तळपदे''' (२७ जानेवारी १९७६ - हयात) [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. सध्या तो [[झी मराठी]]वरील [[माझी तुझी रेशीमगाठ]] या मालिकेत अभिनेत्री [[प्रार्थना बेहेरे]]सोबत झळकत आहे.
 
==सुरूवातीचेसुरुवातीचे जीवन==
श्रेयसचा जन्म [[मुंबई]], [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकाशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला.त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता.