"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
युद्धात शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या प्रहारापासून डोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर चढविलेला टोप किंवा शिरोकवच म्हणजे शिरस्त्राण होय. पूर्वीपासून वेगवेगळ्या धाटणीची अथवा आकारांची शिरस्त्राणे वापरात असल्याचे दिसून येते. इतिहासकाळातील शिरस्त्राणांचे नमुने अनेक वस्तुसंग्रहालयांमध्ये पाहवयास मिळतात. सर्वांत जुने शिरस्त्राण सुमेर संस्कृतीत (इ. स. पू. सु. १५००) आढळून आले.
 
सुरूवातीससुरुवातीस शिरस्त्राणाचा उपयोग फक्त डोके सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू झाला पण नंतर अनुभवाने डोक्याबरोबर [[कपाळ]], कानशिले, [[डोळा|डोळे]], [[चेहरा]], [[हनुवटी]] आणि [[मान]]<nowiki/>सुद्धा सुरक्षित राखण्याची गरज निर्माण झाली. केवळ टोपीवजा असलेल्या शिरस्त्राणाच्या रचनेत त्यामुळे सुधारणा होत गेली. युरोपातील शिरस्त्राणांत ज्या सुधारणा क्रमाक्रमाने होत गेल्या, त्यांचा अभ्यास तज्ज्ञांनी केलेला आहे.
 
== ख्रिस्तपूर्व काळातील शिरस्त्राणे ==