"शमशाद बेगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ४५:
* ''कज़रा मोहब्बतवाला आँखियोमे ऐसा डाला, ([[आशा भोसले]] बरोबर द्वंद्वगीत) - [[किस्मत (चित्रपट) (१९६८)|किस्मत]] ([[इ.स. १९६८|१९६८]]) - संगीत: [[ओंकार प्रसाद नय्यर|ओ.पी. नय्यर]]
 
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरूवातसुरुवात रेडियो पासून केली .. [[इ.स. १९३७]] मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिले गाणे गायले. आणि त्यांनतर त्यांना पेशावर, लाहोर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवरही गाणी गायला मिळाली. त्या नंतर त्यांनी लाहोरमध्ये निर्माण झालेले चित्रपट खजांची आणि खानदान यांसाठी गाणी म्हटली. ही गाणी अतिशय लोकप्रिय झालीआणि भारतभ गाजली. त्यानंतर [[इ.स. १९४४]] मध्ये त्या स्वप्नाची नगरीत, मुंबईत, आल्या.
 
मुंबईमध्ये आल्यानंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एस.डी. बर्मन, सी रामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओ.पी. नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसाठी गाणी गायली .