७२,८८२
संपादने
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) |
||
==इतिहास==
या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते [[इबिझा]] या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने
वुएलिंगने २००५ मध्ये [[माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळ|माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये [[सेव्हिया आंतरराष्ट्रीय विमानतळ|सेव्हियापासून]] सेवा सुरू केली.
जानेवारी २०११ मध्ये नवीन ९ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यापैकि ६ विमाने एप्रिल ते जून २०११ चे दरम्यान ताब्यात आली आणि राहिलेली दोन २०११ चे शेवटी मिळाली.२१ मार्च २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आलेक्ष क्रुज यांनी रोम हे नवीन बेस निर्माण करण्याची घोषणा केली. दि.२५ मार्च २०१२ रोजी त्याचे उद्घाटन झाले आणि तेथे एक विमान तैनात केले. रोम मध्ये आत्तापर्यंत अनेक आगमन ठिकाणे निर्माण झाली आहेत.
दि.५ डिसेंबर २०१२ रोजी या विमान कंपनीने फ्लोरेंस येथे बेस निर्माण करण्याची घोषणा केली आणि तेथे एक विमान
नोव्हेंबर २०१३ पासून या कंपनीने सतत बार्सिलोना केंद्राचे विकासाचा मार्ग अवलंबिला. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ब्रुसेल्स येथे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आणि येथे एक विमान
सन २०१४ चे मध्यापासून तेथून ३० विमान मार्ग अस्तित्वात आले. त्यांचे हे बार्सिलोना नंतरचे दुसरे क्रमांकाचे केंद्र ठरले. कंपनीचे संकल्पनाचे पुंनर्रजीवन करण्यासाठी आणि व्यवस्थापनातील कांही बदल घडविण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये या कंपनीने ब्रुसेल्स,कटणीय,पालेर्मो ही केंद्रे बंद केली.
|