"वंश (मानव वर्गीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''वंश''' म्हणजे शारीरिक वैशिष्ट्ये, पूर्वज, [[जनुकशास्त्र]], सामाजिक संबंध व या सर्व घटकांच्या परस्परसंबंधावर आधारित माणसांचे वर्गीकरण. इंग्रजीमध्ये याला ''रेस'' (race) म्हणतात. ''रेस'' या संज्ञेचा वापर सुरूवातीलसुरुवातील समान भाषा बोलणाऱ्या समूहाला उद्देशण्यासाठी होई, त्यानंतर राष्ट्रीय संलग्नता दर्शवण्यासाठी होई, व १७व्या शतकात शारीरिक (दृश्य रूपी / फीनोटिपिकल) वैशिष्ट्ये दर्शवण्यासाठी होई. १९व्या शतकापासून तिचा वापर जीववर्गीकरणशास्त्राच्या (''बायॉलजिकल टॅक्सॉनमी'') संदर्भात दृश्य रूपामुळे (फीनोटाईप) परिभाषित होणाऱ्या मानवी समूहांच्या जनुकीय निराळेपणाला दर्शवण्यासाठी होऊ लागला.
 
[[वर्ग:मानववंशशास्त्र]]