"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १६९:
# वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
# खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
# सुरूवातसुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
# चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
# तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/व.पु._काळे" पासून हुडकले