"लहान आतडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
 
==== आकार ====
लहान आतड्याची लांबी सुमारे ६ मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरूवातीससुरुवातीस सुमारे ५ सें.मी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सें.मी. होतो.
 
==== लहान आतड्याचे भाग ====
लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र असे तीन भाग आहेत.
* आद्यांत्र (Duodenum) या लहान आतड्याच्या सुरूवातीच्यासुरुवातीच्या भागाची लांबी सुमारे २५ सें.मी. असते. याचा आकार रोमन लिपीतल्या सी (C) अक्षरासारखा असून ते स्वादुपिंडाभोवती असते. [[पित्ताशय]] व [[स्वादुपिंड|स्वादुपिंडातील]] स्राव त्यांच्या नलिकांद्वारे आद्यांत्रात सोडले जातात.
* मध्यांत्र (Jejunum) या मधल्या भागाची लांबी सुमारे २.५० मी. असते.
* शेषांत्र (Ilium) हा शेवटचा भाग सुमारे ३.२५ मी. लांब असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/लहान_आतडे" पासून हुडकले