"रोशन आरा बेगम (गायिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४४:
==पूर्वायुष्य==
 
रोशन आरा बेगम यांचा जन्म [[इ.स. १९१७]] चे दरम्यान भारतात [[कोलकाता]] येथे झाला किराणा घराण्याचे [[अब्दुल करीम खाँ]] यांचे बंधू [[उस्ताद अब्दुल हक खान]] हे रोशनाआरांचे वडील. लहान वयातच त्यांनी [[लाहोर]] येथे होणाऱ्या संगीत जलशांत सहभागी होण्यास सुरूवातसुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी)च्या लाहोर केंद्रावरून त्या आपली गाणी सादर करू लागल्या. तिथे त्यांचे नाव 'बॉम्बेवाली रोशनआरा बेगम' असे प्रसारित होत असे. [[इ.स. १९३०]] च्या सुमारास त्या [[मुंबई]]ला जाऊन अब्दुल करीम खाँ यांचेकडून शास्त्रीय संगीत शिकू लागल्या होत्या. तेव्हापासून त्यांना हे टोपणनाव पडले. [[अब्दुल करीम खाँ]] यांचेकडे त्या १५ वर्षे संगीत शिकल्या. [[इ.स. १९४१]] चे सुमारास त्यांनी लाहोर येथे सादर केलेल्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या गायन कौशल्याने स्थानिक मातब्बर कलावंतांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुंबईत त्या आपले पती, पोलीस अधिकारी [[चौधरी मुहम्मद हुसैन]] यांचेसह वास्तव्य करत होत्या.
 
==सांगीतिक कारकीर्द==