"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]
 
'''माइनाउ'''- हे कॉनस्टांन्झ अथवा[[बोडेन्जी]] बोडनसे(कॉन्स्टांत्स तळ्यातील) कॉनस्टांन्झ[[कॉन्स्टांत्स]] या गावाजवळील बेट आहे. हे बेट येथील फुलांसाठी प्रसिद्ध आहे. यायेथील उद्यानाचे वैशिष्ठ्यवैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने हे उद्यान बारमाही खुले असते. ऋतुनुसार इथलीयेथील फुले बदलली जातात, खास करुन [[वसंत ऋतू|वसंतात]]मध्ये येथेया भेटउद्यानात देणेजाणे म्हणजे स्वर्गीयनेत्रसुखद अनुभव असतो. या उद्यानाची तुलना [[ऍमस्टरडॅम]]च्या [[ट्युलिप]] उद्यानाशीच होउ शकेल.
 
बेटावर एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील [[ऑर्चिड]]ची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पती तसेच [[युरोप|युरोपामध्ये]]मध्ये अतिशय दुर्मिळ असणारा [[पामवृक्षपाम|पाम वृक्ष]] येथे जतन केला आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माइनाउ" पासून हुडकले