"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]][[Image:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]
 
'''माइनाउ'''- कॉनस्टांन्झ अथवा बोडनसे तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळील बेट. हे बेट येथील फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे वैशिष्ठ्य म्हणजे बाराही महिने हे उद्यान खुले असते. ऋतुनुसार इथली फुले बदलली जातात, खास करुन [[वसंत ऋतू]]मध्ये येथे भेट देणे म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. या उद्यानाची तुलना [[ऍमस्टरडॅम]]च्या [[ट्युलिप]] उद्यानाशीच होउ शकेल.
 
 
== बाह्यदुवे ==
[http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0 माइनाउ च्या उद्यानातील फुले]
 
*[http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0 माइनाउ च्या उद्यानातील फुले - यू ट्यूब]
 
 
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]
 
[[cy:Ynys Mainau]]
६,०२५

संपादने