"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ३:
 
== इतिहास ==
छपाई तंत्राची सुरूवातसुरुवात [[गटेनबर्ग]] याने [[जर्मनी]]मध्ये केली असे मानले जाते.
तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले.
छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला [[शाई]] लावली जाई. हा साचा [[कागद|कागदावर]] दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रती मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले