"माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३८:
'''माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन''' हे [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] मुत्सद्दी, गव्हर्नर व [[इतिहासकार]] होते. ते [[पेशवे|पेशव्यांच्या]] [[पुणे]] येथील दरबारातील [[ब्रिटिश]] रेसिडेंट होते व नंतर ते [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याचे]] गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी [[मुंबई]]मध्ये [[भारतीय लोक|भारतीय लोकांसाठी]] विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी [[भारत]] व [[अफगाणिस्तान]] येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली.
 
== सुरूवातीचेसुरुवातीचे जीवन==
 
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमधील]] डुंबार्टशायर येथे [[६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]] रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये]] नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. [[इ.स. १७९६]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने]] माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना [[भारत|भारतात]] [[कोलकाता]] येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.