"माउंट रशमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
'''माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक''' ({{lang-en|Mount Rushmore National Memorial}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[साउथ डकोटा]] राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर [[शिल्पकला]] करून [[जॉर्ज वॉशिंग्टन]], [[थॉमस जेफरसन]], [[थियोडोर रूझवेल्ट]] व [[अब्राहम लिंकन]] ह्या चार [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे]] ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.
 
ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरूवातसुरुवात [[इ.स. १९२७]] साली [[डेन्मार्क|डॅनिश]]-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. [[इ.स. १९३४]] ते [[इ.स. १९३९]] दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.
 
सध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.