"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १२४:
== समाजसेवा ==
 
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवातसुरुवात संघातूनच झाली. समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळांची व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.<ref name="aajtak.intoday.in">{{स्रोत बातमी|title=कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला|दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref>
 
==पत्रकारिता व लेखन==