"बुद्धी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १५५:
मित्रांनो याच बरोबर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धीवर संगीताचा परिणाम नक्कीच होतो
 
मित्रांनो हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल आहे ,1997 साली शॉ आणि डॉ रॉशर यांनी मुलाची बुद्धि पियानो ऐकल्यामुळे वाढते हे आम्ही सिद्ध केल्यास जाहीर केलं .त्यांना संगीताचे हे बुद्धिवर्धक धडे मिळाले होते. त्यांच्या बुद्धीत इतरांपेक्षा 34 टक्क्यांनी वाढ झालेली त्यांना आढळले आहे .त्यांनी उद्योगच सुरू केला .त्यांनी म्युझिक इंटेलिजन्स न्युरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्थाही काढली .त्यांनी त्यावर ' Keeping Mozart in mind ' नावाचे एक पुस्तक लिहिलं. त्याची सीडी तयार केली आणि हे सगळं 52. 95 डॉलर्सला म्हणजेच दोन हजार पाचशे रुपयाला विकायला सुरूवातसुरुवात केली आणि जॉर्जिया राज्यातले राज्यपाल या प्रकाराने इतके भारावून गेले किती ते जन्माला आलेल्या प्रत्येक अर्भकाला मिळावी यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले .
एकूणच काय तर आपल्या बुद्धीचा मेंदूशी ,आजूबाजूच्या वातावरणात सतत खाद्य मिळण्याची ,संगीताशी आणि इतर आणि गोष्टींशी जवळचा संबंध आहे हे नक्की.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुद्धी" पासून हुडकले