"फातिमा शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
'''फातिमा शेख''' या भारतीय [[शिक्षणतज्ज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होत्या. त्या समाजसुधारक [[महात्मा फुले]] आणि [[सावित्रीबाई फुले]] यांच्या सहकारी होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=u297RJP9gvwC&pg=PA162|title=Women Writing in India: 600 B.C. to the early twentieth century|last=Tharu|first=Susie J.|last2=Lalita|first2=Ke|date=1991|publisher=Feminist Press at CUNY|isbn=978-1-55861-027-9|language=en}}</ref><ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/education/google-honors-feminist-educator-fatima-sheikh-with-doodle-on-his-191-birthday-612060.html|title=Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?|date=2022-01-09|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-01-09}}</ref>
 
फातिमा शेख या मियां उस्मान शेख यांच्या बहीण होत्या, ज्यांच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत [[दलित]] मुलांना शिक्षण देण्यास सुरूवातसुरुवात केली. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
 
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली.<ref name="books.google.com">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=03SmDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA276&dq=Savitribai+fatima+sheikh&hl=en|title=Empire, Civil Society, and the Beginnings of Colonial Education in India|date=2019-05-23|publisher=Cambridge University Press|isbn=978-1-108-65626-9|language=en}}</ref> फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.<ref name="books.google.com"/>
ओळ १०:
९ जानेवारी २०२२ रोजी, [[गूगल|गुगलने]] फातिमा यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त [[गूगल डूडल|डूडलद्वारे]] सन्मानित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.google.com/doodles/fatima-sheikhs-191st-birthday|title=Fatima Sheikh's 191st Birthday|website=www.google.com|language=en|access-date=2022-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://newsd.in/google-honours-educator-social-reformer-fatima-sheikh-with-a-doodle/|title=Google honours educator, social reformer Fatima Sheikh with a doodle|website=Newsd.in|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
 
== जन्म आणि सुरूवातीचेसुरुवातीचे जीवन ==
शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ साली पुण्यात झाला. मियां उस्मान शेख हे त्यांचे भाऊ होते.
 
== कार्य ==
अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. १८४८ साली पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं, त्यावेळी त्यांनी शेखच्या घरी वास्तव्य केले. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरूवातसुरुवात केली. त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले.
 
शेख यांनी आयुष्यभर [[समता|समतेसाठी]] काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. फातिमा शेख यांनाही सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे त्याकाळातील लोकांकडून त्रास झाला.