"प्रेशर कुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २४:
प्रेशर कुकरचा वापर-
 
प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजताना त्यातील तळाला ठेवलेल्या पाण्याची वाफ कुकरच्या बाहेर न गेल्यामुळे आतील अन्‍नावर वाफेचा दाब पडतो. त्यामुळे कुकरमधील उष्णता वाढून अन्न जलद शिजते. कुकरची शिट्टी वर उडते आणि तिच्या खालच्या फटीमधून हिस्स आवाज येतो. असे झाले की योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या तापमानाची वाफ तयार झाली आहे असा इशारा मिळतो. शिट्टी वाजल्यानंतर कुकरच्या खाली लावलेली आच कमी करतात, आणि मग आतील अन्नाच्या प्रकाराप्रमाणे १ ते ४ मिनिटे तशीच ठेऊनठेवून नंतर बंद करतात. मंद आचेवर कुकर असून शिवाय वाफेचा दाब ही १ ते ४ मिनिटे कायम राहिल्याने इंधनाची बचत होते. शिट्टीचा उपयोग फक्त वाफ तयार झाल्याचा संकेत देण्यासाठी असतो. आच बंद केल्यानंतर वाफेचे बाहेर पडणे चालू राहते. ते पूर्णपणे थांबल्यावरच कुकरचे झाकण उघडतात. आधीच उघडले तर कोंडलेली वाफ बाहेर पडून अपघात होऊ शकतो.
 
कुकर आचेवर बराच वेळ ठेऊनहीठेवूनही शि्ट्टी वाजली नाही तर (१) कुकरमध्ये तळाशी पाणी ठेवलेले नाही किंवा (२) शि्ट्टीच्या खालचे वाफेला बाहेर पडण्यासाठीचे छिद्र बुजले आहे असे समजतात.