"प्रेरणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती))
एखाद्या मुलामध्ये सद्यस्थितित कोणताही गुण अथवा आंतरिक प्रेरणा दिसत नसल्यास दोन गोष्टी करावयास हव्यात ..
१) बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन, बक्षिसे, प्रशंसा ( वर नमूद केलेले घटक )करावी .
२)मोकळ्या ,निसर्गरम्य वातावरणात पाल्यास ठेऊनठेवून मूल कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होते ते निरीक्षण करणे .
 
 
*जैविक प्रेरणा :भूक ,लैंगिक वासना, तहान,झोप,
 
*जगण्याची अंत:प्रेरणाअंतःप्रेरणा
 
* नवनिर्मितीच्या प्रेरणा
 
 
मित्रांनो वाचता यायला कोणत्याही जादूगाराची गरज नसते तर मुलाच्या मनामध्ये वाचन करण्यासाठीची प्रेरणा निर्माण करणे हे आपलं पहिलं काम आहे. त्याचबरोबर मुलांना गणिताची भीती वाटत असते मित्रांनो गणित शिकणे यासाठीचे प्रेरणा मुलांना विविध उपक्रम खेळ कृतीतून दिली पाहिजे .अशा विविध गोष्टी सांगता येतील की ज्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करून विद्यार्थी प्रत्येक अडचणीत पूर्ण करून शक्य तितक्या लवकर आपलं काम पूर्ण करेन. मित्रांनो प्रेरणेची सुरूवातसुरुवात अडचणींपासून असते जर आपण अडचणींची ठिणगी जिद्दीचे प्रयत्न आणि चिकाटीने उत्साह वाढवला तर आपण प्रत्येक अडचणींवर मात करू शकतो.
 
मित्रांनो बक्षीस दिलं म्हणजे प्रेरणा मिळते असं नाही किंवा शिक्षा केली म्हणजे प्रेरणा मिळते असे नाही तर अशा कोणत्या तरी गोष्टी घडल्या पाहिजेत की ज्यातून मुलांमध्ये ठिणगी पडेल आणि तिचं रूपांतर ऊर्जेत होईल. आता हे कसं घडत ???
शिक्षण शाळा ते कारकीर्द
 
अशा वेळी त्यांचे वडील त्यांना वाचनासाठी पुस्तक आणून देतात आणि त्या दिवशीच ठरवतात की ,' पुस्तक माझा मित्र आहेत' .इथूनच त्यांच्या पुढील आयुष्याला सुरूवातसुरुवात होते आणि जगातील सर्वोच्च आदर्श विद्यार्थी बनण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो.
 
 
८२,५४२

संपादने