"प्रीतिलता वड्डेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
'''प्रीतिलता वड्डेदार''' ([[५ मे]], [[इ.स. १९११|१९११]] – [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९३२|१९३२]]) या एक भारतीय [[महिला]] [[क्रांतिकारक]] होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील [[चित्तगांव]] जवळील [[ढोलघाट]] या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.
 
== सुरूवातीचेसुरुवातीचे जीवन ==
पुराणातील [[दुर्गा]], इतिहासातील [[जिजाबाई]], [[राणी पद्मिनी]], [[राणी चेन्नमा]], [[राणी लक्ष्मीबाई]] इत्यादी वीरांगनांच्या गोष्टी एेकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.