"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७९:
 
== इतिहास==
पोलिओच्या परिणामांचे ज्ञान आदिमानवाच्या काळापासून तयार झालेले आहे. इजिप्शियन कलाकृतींमध्ये पोलिओचे अवशेष सापडतात. पोलिओचे पहिले वर्णन मायकेल अंडरवुड यांनी १७८९ साली केले. ह्या आजाराला Infantile Paralysis असे नंतर म्हणण्यात आले. विसाव्या शतकाच्या आधी पोलिओ आजार सहा महिन्यांहून कमी वयाच्या मुलांना आगदी कमी वेळा होत असे. कारण त्याकाळी लोकाचे राहणीमान अतिशय खालावलेले होते आणि म्हणून लोकांना सततच पोलिओच्या विषाणूंशी संपर्क होता आणि म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती परंतु विसाव्या शतकानंतर चांगल्या राहणीमानामुळे लहान मुलांना देखील पोलिओ रोग होऊ लागला. युरोपे व अमेरिकेमध्ये २० व्या शतकाच्या सुरूवातीलासुरुवातीला छोट्या प्रमाणात पोलिओची साथ आली होती. १९५०पर्यंत पोलिओने आपल्या साठीचे शिखर गाठले होते. पोलिओने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. Itensive Care Medicine ची सुरूवातसुरुवात पण पोलिओ विरुद्ध चाललेल्या लढ्यातच झाली. पोलिओ रुग्णांना मदत करण्यासाठी ज्या मोहिमा काढण्यात आल्या त्या मोहिमा जगात पहिल्या मदत कार्य असणाऱ्या ठरल्या. जे रुग्ण पोलिओमधून वाचले त्यांचे अवघे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या यशामागे पोलिओच खूप मोठा वाटा आहे. पोलिओ ही १९६०च्या दशकातली सर्वात मोठी गोष्ट बनली व त्यामुळे पोलिओवर काम करणारे शास्त्रज्ञ सर्वात प्रतिष्ठित झाले. Polio Hall of Fame ची सुरूवातहीसुरुवातही ह्याच कारणावरून झाली.
 
==भारताचे शेजारी देश==
ओळ ८५:
 
==पोलिओचा ’दुसरा’ विषाणू हद्दपार==
टाईप २ विषाणूचे पृथ्वीवरून १९९९मध्ये कायमचे उच्चाटन झाले. त्यामुळे २५ एप्रिल २०१६पासून जगात "टीओपीव्ही‘ऐवजी "बीओपीव्ही‘ लस देण्यास सुरूवातसुरुवात झाली आहे. याला भारताने "नॅशनल स्विच डे‘ म्हटले आहे.. "टीओपीव्ही‘ म्हणजे "ट्रायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्‍सिन‘. यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूंचा समावेश होता. "बीओपीव्ही‘मध्ये टाईप २ (लॅन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला "बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्‍सिन‘ म्हणतात. "टीओपीव्ही‘ची लस देणे ९ मे २०१६पासून पूर्ण बंद होईल.
 
पहा : [[साथीचे आजार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले