"पॅरिसचा तह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
'''पॅरिसचा तह''' हा [[सप्टेंबर ३]], [[इ.स. १७८३]] रोजी [[ग्रेट ब्रिटन]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांच्यातील तह होता. [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १७८२]] रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी [[अमेरिकन क्रांती]] पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.<ref>अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)</ref>
 
या बोलण्यांची सुरूवातसुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व [[बेंजामिन फ्रॅंकलिन]], [[जॉन जे]], [[हेन्री लॉरेन्स]] आणि [[जॉन ॲडम्स]] यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व [[डेव्हिड हार्टली]] आणि [[रिचर्ड ऑसवाल्ड]] यांनी केले.
[[चित्र:Treaty of Paris 1783 - last page (hi-res).jpg|इवलेसे|तहकलमांचे शेवटचे पान]]
{{संदर्भनोंदी}}
७२,८८२

संपादने