"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १२:
केव्ह ऑफ द विंड्स येथूनही निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवून नायगारा धबधबा अगदी जवळून न्याहाळता येतो.
 
नायगारावरती एक छान फिल्म ही [[आयनॉक्स थियेटर]] येथे दाखवण्यात येते. नायगारा धबधब्याच्या अनेक रंजक कथा आहेत. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरूवातसुरुवात १८२९ साली झाली. १९०१ साली ६३ वर्षीय एनी एड्सन या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रममधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण १४ जणांनी असे उपद्व्याप केले.
 
नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडाच्या बाजूने. हॉर्स शू फॉल्स मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने प्रकाशाचे झोत सोडलेले आहेत आणि नायगारा धबधब्यावर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात, अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावेसे वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागाराचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.