छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) खूणपताका: Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) खूणपताका: Manual revert |
||
'''ध्रुपद''', मूलत [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी अभिजात संगीतातील]] एक प्रवाह आहे. ध्रुपद म्हणजे ध्रुव पद. भारतीय़ उपखंडात मध्ययुगापर्यंत ध्रुपदाचा प्रभाव होता. या पद्धतीत -"स्थाय़ी, अन्तरा, सञ्चारी, आभोग" नामक चार 'कलि' वा 'स्तर' असतात. काही वेळेस दोन स्तर ही असू शकतात. रागाच्या शुद्ध स्वरूपास ध्रुपदात महत्त्व आहे. गीतांचा विषय साधारणतः भक्ति वा निसर्गवर्णनपर असतो.
'''धृपद''' यालाच ध्रुपद किवा धृवपद असे म्हणले आहे, भारताच्या काळाच्या पूर्वीही ध्रवगायन प्रचारात होते, ध्रवगायनाचा अपभ्रंश ध्रवपद झाला असावा असे म्हणले जाते, या [[भारतीय शास्त्रीय संगीत|भारतीय शास्त्रीय संगीताच्या]] प्रकाराचा वैदिक मंत्रांमधील नाद योगावर आधारलेला आहे.{{संदर्भ हवा}} १८ व्या शतकात मागे पडलेली धृपद गायकी चौदाव्या शतकाच्या शेवटी आणि १५ व्या शतकाच्या
ख्यालगायकीच्या आधीही धृपदगायकी अस्तित्वात होती.
धृपद गायकीची
== धृपदाचे चार भाग ==
|