"दाईम्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
दाईम्यो (大名) हे शक्तिशाली जपानी सत्ताधारी, सरंजामदार होते.<ref>[https://www.britannica.com/topic/daimyo Daimyo]. ''Britanica''</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=FiHJX2FRg6sC&q=%22territorial+lord%22&pg=PA291|title=An Introduction to the History of Japan|last=Katsuro|first=Hara|publisher=BiblioBazaar, LLC|year=2009|isbn=978-1-110-78785-2|page=291}}</ref> ज्यांनी १०व्या शतकापासून ते १९व्या शतकाच्या मध्यभागी मेइजी कालखंडापर्यंत जपानवर राज्य केले. त्यांच्या विशाल, वंशपरंपरागत विभागलेल्या भूमीवर ते राज्य करत होते. ते शोगुन आणि नाममात्र सम्राट आणि कुगेच्या अधीन होते. दाइम्यो हा शब्द, दाई (大) म्हणजे "मोठा" आणि मायो म्हणजे मायोडेन (名田), म्हणजे "खाजगी जमीन" या दोन शब्दांपासून बनला आहे.<ref>''Kodansha Encyclopedia of Japan'', entry for "daimyo"</ref>
 
दाईम्योचा इतिहास फार मोठा आणि विभिन्न आहे. याची सुरूवातसुरुवात मुरोमाची कालावधीतील शुगोपासून होते. ती इडो काळातील सेंगोकु पर्यंत पसरलेली आहे. दाईम्योची पार्श्वभूमीही बरीच वेगळी होती. काही दाईम्यो वंश, विशेषतः मोरी, शिमाझू आणि होसोकावा, इम्पीरियल घराण्याच्या कॅडेट शाखा होत्या किंवा कुगेचे वंशज होते, तर इतर दाईम्यो यांना [[सामुराई|सामुराईच्या]] श्रेणीतून बढती देण्यात आली, विशेषतः एडो काळात.
 
दाईम्यो अनेकदा त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी सामुराईला कामावर ठेवत होते. या कामासाठी सामुराईंना ते जमीन किंवा अन्न मोबादला देत असत. त्याकाळी पैसे देणे तुलनेने महाग होते. स.न. १८७१ मध्ये [[जपानचे प्रांत|प्रीफेक्चर प्रणालीचा]] अवलंब करून मेजी पुनर्संचयित झाल्यानंतर दाईम्यो युग संपुष्टात आले.
ओळ ८:
== शुगो-दाइम्यो ==
[[चित्र:斯波義将.jpg|इवलेसे| शिबा कुळातील शिबा योशिमासा. शुगो-दाईम्योंपैकी एक.]]
{{निहोंगो|शुगो दाईम्यो|守護大名}} हा दाईम्यो ही पदवी धारण करणारा पुरुषांचा सर्वात पहिला गट होता. त्यांची सुरूवातसुरुवात मुरोमाची काळात शुगोपसून झाली. शुगो-दाईम्योने केवळ लष्करी आणि पोलिस शक्तीच नव्हे तर प्रांतात आर्थिक शक्ती देखील मिळवली होती. मुरोमाची कालावधीच्या पहिल्या दशकात त्यांनी ही ताकद जमवली होती.
 
प्रमुख शुगो-दाईम्यो हे शिबा, हाताकेयामा आणि होसोकावा कुळे तसेच यमाना, ओउची, ताकेडा आणि अकामात्सूच्या टोझामा कुळांमधून आले. यातील सर्वांत महान दाईम्योंनी अनेक प्रांतांवर राज्य केले होते.
ओळ २१:
== एडो कालावधी ==
[[चित्र:Kamei_Koremi.jpg|इवलेसे| कमेई कोरेमि, बकुमत्सु कालावधीतील एक दाईम्यो.]]
१६०० मधील सेकिगाहाराच्या लढाईने इडो कालावधीची सुरूवातसुरुवात झाली. [[शोगुन]] टोकुगावा इयासू यांनी अंदाजे २०० दाईम्योंना एकत्र केले आणि त्यांच्या प्रदेशाची पुनर्रचना केली. यासाठी हान प्रदेशाची संरचना केली होती. ती त्यात होणाऱ्या तांदूळ उत्पादनावर आधारीत होती. १०,००० कोकू (५०,००० बुशेल) किंवा त्याहून अधिक मुल्यांकन केलेल्या हान हेडिंगला दाईम्यो मानले जात असे. इयासूने सत्ताधारी टोकुगावा घराण्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांनुसार दाईम्योचे वर्गीकरण देखील केले: शिनपान टोकुगावाशी संबंधित होते; फुडाई हे टोकुगावा किंवा युद्धातील मित्रपक्षांचे वारसदार होते; आणि टोझामाने युद्धापूर्वी टोकुगावाशी युती केली नव्हती. 
 
== हे देखील पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दाईम्यो" पासून हुडकले