"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
 
==अजिंठा - इतिहास==
"अजिंठा - इतिहास" ह्या सदरात "प्राचीन भारतात धर्मशाळा आणि लेणी ह्या वास्तू मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात आल्या होत्या" असे जे एक विधान आहे त्यातला लेण्यांचा उल्लेख अचूक आहे का? लेणी विश्रांतीसाठी उभारण्यात आली असण्याची शक्यता थोडी कमी भासते. लेणी विश्रांतीसाठी उभारण्यात आली होती ह्या हेतूविषयी काही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असण्याची शक्यताही थोडी कमी भासते. "धर्मशाळा" ह्या नावाने ओळखल्या जाणार्या ''साध्यासिध्या'' अवशिष्ट पुरातन वास्तू अर्थात उघडपणे विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या होत्या. देवळांचा उपयोग काही माणसे काही काळ विश्रांतीसाठी करतात, पण म्हणून कोणतीही देवळे विश्रांतीसाठी उभारण्यात आली होती किंवा येतात असे म्हणणे चुकीचे आहे.
:I agree and I suggest to verify the same from some authentic source.
:With regards,
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.