"दमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ५३:
दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र दमा असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ व दैनंदिन औषधे घेतल्याने दम्याच्या त्रासातून काही प्रमाणात मोकळीक मिळू शकते. दम्याची लक्षणे दिसल्यावर अल्पकालीन औषधांच्या उपाययोजनातूनही त्वरीत आराम पडू शकतो.
 
दम्याचे नियंत्रण फक्त औषधोपचारांनी करता येत नाही. ह्या व्यक्तींनी दम्याच्या त्रासाला सुरूवातसुरुवात करून देणाऱ्या तसेच श्वसनमार्गावर परिणाम करणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या रोगांमुळे बळी पडणाऱ्यांसारखे दम्याने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण नसले तरीही औषधोपचार न करणे तसेच दम्याचे गांभीर्य न समजणे यामुळे दम्याने मृत्यू ओढवू शकतो. बऱ्याचवेळा तो रूग्णालयाच्या बाहेरच होतो.
शक्यतो या व्यक्तीनी कोणत्याही प्रकारच्या निकोटीन पासुन दुर रहावे उदा.तंबाखू गुटखा यांनी दम्याचा प्रभाव वाढतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दमा" पासून हुडकले