"ताग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
 
==रेटिंग (Retting)==
सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात. या क्रियेत घायपात, अंबाडी, ज्यूट या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेऊनठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते आणि नंतर त्यांचे गठ्ठे बांधून ज्यूट गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. ज्यूटच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात.
 
रेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात.
८२,५४८

संपादने