"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
'''जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस''' ( ३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९ ): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांचा मृत्यू २९ जानेवारी २०१९ रोजी ८८ व्या वर्षी झाला.<ref>{{स्रोत बातमी|title=कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन|दुवा=http://m.lokmat.com/national/former-defence-minister-george-fernandes-passes-away-88/|ॲक्सेसदिनांक=२९ जानेवारी २०१९|काम=लोकमत|दिनांक=२९ जानेवारी २०१९}}</ref>
 
==सुरूवातीचेसुरुवातीचे आयुष्य ==
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवातसुरुवात होती.
१९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरूवातीचेसुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला
 
==राजकीय कारकीर्द==