"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४५७ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''माइनाउ'''- तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळिल बेट. हे बेट येथिल फुल...)
 
[[Image:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]
'''माइनाउ'''- तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळिल बेट. हे बेट येथिल फुलांच्या बगिच्या साठि प्रसिद्ध आहे
 
'''माइनाउ'''- कॉनस्टांन्झ अथवा बोडनसे तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळिल बेट. हे बेट येथिल फुलां साठि प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे वैश्यिठ्य म्हणजे बाराहि महिने हे उद्यान खुले असते. ऋतुनुसार इथलि फुले बदलली जातात, खासकरुन वसंत ऋतुमध्ये येथे भेट देणे म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशी होउ शकेल
 
बेटावरील एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील ऑर्चिड ची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पति तसेच युरोपमध्ये अतिशय दुर्मिळ असणारा पामवृक्ष येथे जतन केला आहे.
 
 
[http://http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0माइनाउ च्या बगीच्यातील फुले]
३,५७२

संपादने