"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 197.38.19.115 (चर्चा) यांनी केलेले बदल Addbot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ३:
 
==संरचना==
जीभ कंकाल/ ऐच्छिक स्नायूनी बनलेली असते. त्यामुळे तिचे इच्छेनुसार नियंत्रण करणे सोपे जाते. जिभेचे स्नायू तीन वेगवेगळ्या प्रतलामध्ये रचलेले असतात. जिभेचे स्नायू कंठिका अस्थि खालचा जबडा आणि शंख अस्थिपासून उगम पावलेले आहेत. या स्नायूमुळे जीभ वेगवेगळ्या दिशेने वळवता येते. जिभेचे टोक शरीराच्या इतर भागापेक्षा अधिक स्पर्शसंवेदी असते. जिभेवर श्लेषमल पटलाचे आवरण असते. तिच्या वरील पृष्ठ्भागावर गोल , शंकूच्या आकाराचे अंकुरक असतात. हे अंकुरक संख्येने अधिक असल्याने जीभ खरखरीत भासते. या अंकुरकात चार प्रकारच्या रुचि कलिका असतात ज्याद्वारे गोड, आंबट, खारट, आणि कडू पदार्थांची चव समजते. जिभेच्या खालचा भाग मऊ असून त्या भागातेल अंत:त्वचाअंतःत्वचा पातळ असते. या त्वचेखाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. हृदयविकारात रुग्णाच्या छातीमध्ये दुखायला लागल्यावर सॉर्बिट्रेट्ची गोळी जिभेखाली ठेवल्यास काहीं सेकंदात रक्तप्रवाहात मिसळून परिणामकारक ठरते.{{संदर्भ हवा}} जिभेला त्रिशाखी आननी आणि जिव्हाग्रसनी या तीन कर्परचेतामिळालेल्या असतात. या चेतांमार्फत जिभेचे नियमन होते.
 
==उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/जीभ" पासून हुडकले