"खंडेराव चिंतामण मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४०:
<br>खंडेराव मेहेंदळे यांचा मराठी, संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचा मोठा संग्रह होता. त्यांचे वाचन अफाट होते व व्युत्पत्ती, इतिहास , तत्त्वज्ञान ह्या विषयात त्यांना विशेष रस होता. मेहेंदळेंच्या अफाट ज्ञानाचे वि.का.राजवाडे यांना खुप कौतूक वाटे.
<br>७ जुलै १९१० रोजी राजवाडे व मेहेंदळे यांनी मेहेंदळेंच्या शनिवार पेठेतील राहत्या वाड्यात [[भारत इतिहास संशोधक मंडळ]]ांची स्थापना केली. पुढिल नऊ वर्षे मेहेंदळे वाडा हेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यालय होते. नंतर मंडळ सध्याच्या सदाशिव पेठेतील वास्तू मधे हलवण्यात आले.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापने नंतर काही वर्षांनी राजवाडे मंडळ सोडून गेले , तेव्हा मंडळाची जबाबदारी पूर्णपणे खं.चि.मेहेंदळेंनी सांभाळली. ते बरेच काळ मंडळाचे चिटणीस व शेवटपर्यंत उपाध्यक्ष होते. मेहेंदळेंनी मंडळाचे अहवाल , इतिवृत्त, संमेलनवृत्त यांमधून निरनिराळ्या संशोधकाचे लेखन प्रकाशित करण्यास सुरूवातसुरुवात केली. मंडळाच्या सुरूवातीच्यासुरुवातीच्या अहवाल व संमेलन वृत्तांचे संपादन व त्यांमधे काही निबंधाचे लेखन मेहेंदळेंनी केले.
 
== खं.चिं.मेहेंदळें यांचे ग्रंथ ==