"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ११:
धातुसाधीते/ कृदंते :
धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.
धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येतनाही ते वाक्याच्या सुरूवातीलासुरुवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रियापद" पासून हुडकले