"कॅस्पियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २१:
| टिपा =
}}
'''कॅस्पियन समुद्र''' ({{lang-az|Xəzər dənizi}}, {{lang-fa| دریای خزر or دریای مازندران|Daryâ-ye Mazandaran}}, {{lang-ru|Каспийское море}}, {{lang-kk|Каспий теңізі}}, {{lang-ce | Paama Xord}}, [[तुर्कमेन भाषा|तुर्कमेन]]: Hazar deňzi) हा [[पृथ्वी]]वरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने). कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे [[सरोवर]] किंवा एक वेगळा [[समुद्र]] ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. {{Convert|371000|km2|sqmi|-2|abbr=on}} इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व {{Convert|78200|km3|cumi|-2|abbr=on}} इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला [[रशिया]], दक्षिणेला [[इराण]], पश्चिमेला [[अझरबैजान]] तर पूर्वेला [[तुर्कमेनिस्तान]] व [[कझाकस्तान]] हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी [[कॉकासस पर्वतरांग]]ेची सुरूवातसुरुवात होते. [[बाकू]] हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.
 
[[वोल्गा नदी]], [[उरल नदी]] व [[कुरा नदी]] ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ [[बाष्पीभवन]]ाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे.